विश्र्वभूषन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आर्वी द्वारा आयोजित समता पर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

14एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली 
अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004
वर्धा :- 21 एप्रिल 2025 ला समारोपीय कार्यक्रम म्हणून भीम बुद्ध गीताचा महासंग्राम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आयु संविधान मनवरे अमरावती आयु  रुपेश पाटील नागपूर तसेच गायिका निशाताई धोंगडी या  भीम बुध्द प्रबोधन पर  गीताचा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय  सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले तसेच प्रमुख पाहुणे संजय जी शिरसाठ राज्यमंत्री  आणि प्रमुख अतिथी म्हणून विजयभाऊ आगलावे विदर्भ अध्यक्ष री.पा. ई आठवले गट तसेच राज्यमंत्री वर्धा जिल्हा पालकमंत्री तथा  मां पंकजजी भोयर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे स्थळ -नवीन बस डेपो च्या बाजूला वर्धा रोड आर्वी  ता आर्वी जी वर्धा तरी या संगीतमय प्रबोधन कार्यक्रमासाठी सर्व आर्वी आष्टी कारंजा येथील नागरिकांनी उपस्थीत राहावे
Post a Comment (0)
Previous Post Next Post