अर्पित वाहाणे
जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
वर्धा:- महापुरुषांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली परिसरातील, आर्वी तील व ग्रामीण भागातील लोकांनी भोजन दानाचा आस्वाद घेतला याच वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा आयोजित केला होता परिसरातील छोट्या मुलांनी महापुरुषांच्या गाण्यावर नृत्य केले या कार्यक्रमाची स्तुती परिसरातील व गावातील लोकांनी केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम कुंभारे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु मामा डोंगरे,सचीव संदीप सरोदे या कार्यक्रमाचे आभार विनोद कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मेघराज डोंगरे, अनिल खैरकार, राजाराम डोंगरे, प्रफुल्ल कांबळे,मनोज माहोरे,भिमराव मनवर , सत्तुभाऊ चांडक गुणवंत बनसोड, डॉ राजपाल भगत,सुहास ठाकरे,हेंमत चावरे,प्रा अमय भोगे,रहुपाल नाखले, दिनेश शिंगणापूरे , योगेश बनकर,दिलीप पखाले, प्रकाश बनसोड, विजय कुंभारे,विनोद सरोदे,शाम गोडलवार, राजेंद्र वानखेडे, मिलींद पखाले,अमोल गोंडाणे,मोहन मसराम,शुभम डोंगरे, मंगेश सरोदे, देवेंद्र कोंडापे, राकेश वरठी, प्रभाकर थुल,शुभम वानखेडे,बंटी माहोरे, भिमराव सोमकुवर, अमोल मोहोड, मोरेश्वर सातपुते, फिरोज पठाण, मधुकर कांबळे, या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता तेजस डोंगरे,शोभीत कुंभारे,आयुष गोडांणे,करणं सोमकुवर, सम्यक कांबळे,किष्णा करणाके आदर्श कुंभारे,दिवेश कुंभारे,लकी गोंडाणे व त्रिशरण बुद्ध विहार कमेटीच्या सर्व महिलांनी कार्य केले.