भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर : भाजप महानगर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूरशहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 सप्टेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री ना. सुधीरमुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात घडलेले सर्वसामान्य बुथ कार्यकर्ता ते युवकांचे प्रेरणास्थान अशी राहुल पावडे यांची ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे माता महाकाली मंदिर मध्ये आरतीचे आयोजन सकाळी ९.०० वाजता करण्यात आले आहे तसेच दिवसभर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  वाल्मिकी समाज व सुदर्शन समाज तर्फे फळ वाटप कार्यक्रम स्थळ : शासकिय वैद्यकीय रूग्णालय, चंद्रपूर आयोजक : प्रमोद क्षिरसागर व मित्र परीवार सकाळी ११.०० वा. फळ व गरजू साहित्य वाटप कार्यक्रम स्थळ : डेबु सावली वृध्दाश्रम, देवाळा, चंद्रपूर आयोजक : भारत रोहणे व मित्र परीवारदुपारी १२.०० वा. भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम स्थळ : डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर आयोजक : अनिल अडूर व मित्र परीवार दुपारी ०१.०० वा. अभिषेक, पुजा व आरती स्थळ : शिव मंदिर, लालपेठ, चंद्रपूर आयोजक : राजेश यादव व मित्र परीवार दुपारी ०२.०० वा. विद्यार्थ्यांना बुक व फळ वाटप कार्यक्रम स्थळ : आश्रय बालगृह, दुध डेअरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूरआयोजक : महेश झिटे व मित्र परीवार दुपारी ०४.०० वा.मसाला भात वाटप स्थळ : शिव मंदिर, लालपेठ, चंद्रपूर आयोजक : संदिप आगलावे व मित्र परीवार सायं. ०५.०० वा.बेहबतुल्लाह शाह दरगाह येथे लाडू वाटप स्थळ : वरोरा नाका चांदा क्लब ग्राऊंड समोर, चंद्रपूरआयोजक : चांद सय्यद व अल्पसंख्यांक मोर्चा सायं. ०६.०० वा. विठ्ठल व्यायाम शाळा, येथे पुजा व लाडू वाटप कार्यक्रम स्थळ : विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर आयोजक : सचिन कोतपल्लीवार सायं. ०७.०० शालेय साहित्य वाटप कार्यक्रम स्थळ : बौध्द विहार, नेहरू नगर, मुल रोड, चंद्रपूर आयोजक : धम्मप्रकाश भस्मे व अनु. जाती मोर्चा आधी विविध कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा भाजप जिल्हाध्यक्ष राहुल पावडे मित्रपरिवार व त्यांच्या चाहत्या वर्गाकडून आयोजित केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post