भाजप महिला मोर्चा तर्फे राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त माता महाकाली मंदिर येथे आरतीचे आयोजन

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चातर्फे चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकाली मातेच्या चरणी उदंड आयुष्याकरिता सदर आरती करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे . सुषमा नागोसे, शिला चव्हाण, शितल गुरूनूले, संगीता खांडेकर, चंद्रकला सोयाम , मायाताई उईके,जयश्री जुमडे, शितल आत्राम, सुवर्णा लोखंडे, सुनिता जयस्वाल, संगीता बावणे, वनिता डुकरे ,निर्मला उरकुडे आदींची उपस्थिती होती याशिवाय समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आरतीला उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post