बल्लारपूर पोलिसांनी लाखो रुपयाचा सुंघधित तम्बाकु पकडला

विनोद देवइकर
बल्लारपूर :- शहरातील बसस्टापवर बस मधून लाखो रुपयाची प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तस्करी करताना आंतरराज्य तस्करांना लाखो रुपयाच्या तंबाखूसह अटक केली.नागपूर असिफाबाद बस  लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू येत असल्याची माहिती   बल्लारपूर  पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे  दबंग पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह सापळा    रचून मोठ्या शिताफीने आरोपीसह साडेचार लाखाचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पकडला. याही अगोदर बल्लारपूर पोलिसांनी  अवैध मार्गाने दारू नेताना लाखोरुपयाची दारू पकडली. याहि प्रकरणात  आंतरराज्य प्रतिबंधित सुगंधित  तंबाखू तस्करांचे जाळे उद्ध्वस्त केले. शहरातअवैध व्यवसाय दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे शहरात चालणारी गुंडगिरी दादागिरी बंद करण्यात दबंग पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख  खूप मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.त्यामुळेजनतेला गुंड प्रवृत्ती पासून मुक्तता मिळाली आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मग काँक्रीटवर , पीएसआय लोखंडे, ए एस आय गजानन डोईफोडे, रण विजय ठाकूर संतोष दंडेवार सत्यवान  कोट नाके, शेखर मातनकर हे या कार्यवाहीत सहभागी होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post