बुलेटचा आवाज कमी करता की दंड भरता*?



सहा महिन्यात वीस जणांवर ठोठावला दंड

चंद्रपूर बुलेटला मोठ्याने आवाजा करणारे सायलेन्सर लावून वाहन पळवण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अशावर अंकुश लावण्यासाठी वाहतूक  पोलिसाकडून कारवाई करण्यात येत मागील सहा महिन्यात अशा २० बुलेटस्वारांवर कारवाई करून प्रत्येकीय हजार रुपयांच्या दंड ठोठावला  आहे दिवसेंदिवस बुलेट वापरण्याच्या फ्रिज युवकांमध्ये वाढत चालला आहे बुलेट चालवताना लोकांचे लक्ष वेधण्यासाठी अनेकजण मोठ्याने आवाज करणारे सायलेन्सर बसवतात काहींच्या वाहनातून तर फटाके कुठल्या सारखे आवाज येतात गर्दीचे ठिकाण बघून अनेक वाहनचालक जाणूनबुजून आवाज करत ५० डेसीबलच्या आवाजावर असले तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते मागील वर्षी अशा 133 जणांवर कारवाई करण्यात आली तर यंदा जून महिन्यात वीस जणांवर कारवाई केली आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post