अज्ञात व्यक्तीचा मृत्यू देह महाकाली मंदिर परिसरात आढळला



चंद्रपूर :- शहरातील महाकाली मंदिराजवळ चहारे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला आज रविवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
मृताचे वय अंदाजे 50 वर्षे आहे. त्याच्या उजव्या हातावर किसन महाराज देवस्थान आणि गोपाळराव वाघाडे, घाटंजी असे लिहिले आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. सदर व्यक्तीच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
Post a Comment (0)
Previous Post Next Post