भा.ज.पा.महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल पावडे -यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून 110 कुटूंबीयांचा भाजप. मध्ये भव्य पक्ष प्रवेश

चंद्रपूर :- भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या जन्मदिवसा प्रसंगी दिनांक 08/09/2024 रोजी कामगारांचे नेतृत्व करणारे श्री अनिल अडूर यांच्या मार्गदर्शनात 110 कुटुंबाचा  भाजपा मध्ये भव्य पक्ष प्रवेश करण्यात आला या प्रसंगी कामगार आघाडीतील युवा व महिला बहुसंखेत उपस्थित राहून भाजप महानगराध्यक्ष राहुल पावडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देहून वाढदिवसाची भेट म्हणून -170 लोकांची पक्षात भव्य पक्ष प्रवेश राहुल भाऊ यांच्या उपस्थितीत व यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत व्हावा म्हणून भव्य पक्ष प्रवेश करण्यात आला या प्रसंगी अनिल अडूर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना महाराष्ट्र राज्याचे मंत्री  चंद्रपूरचे तडफदार / दमदार कुशल नेतृत्व ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची शक्ती वाढवण्याकरिता उचलण्यात आलेला ही एक पाहुल आहे  श्री राहुल भाऊ पावडे यांच्या जन्म दिवसा - दिवशी भारतीय जनता पक्षात भव्य पक्ष प्रवेश करून भारतीय जनता पक्षाचे शक्ती वाढवत जन्म दिवस साजरा करण्याचे नियोजन केले ते आज पूर्ण झाले असे सांगितले, या. प्रसंगी, सौ. संगीता ताई बावणे, सौ नूतन पाटील, सौ सुमित्रा सिंग, सौ बबिता गोमासे, सौ संगीता प्रजापती, सौ निर्मला मसराम, सौ रसिका रेकलवर, सौ जोशना गोस्वाडे, श्री नितीन चौरंगपाटे, श्री अविनाश चौवल, श्री कडू बोलकी, श्री संदीप भोयर, शुभम उईके, अमोल डोके, संतोष पारोदे, विजयनाथ चावले, शुभम बोथले, इत्यादीनी प्रमुख उपस्थित राहून जन्म दिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या
Post a Comment (0)
Previous Post Next Post