विनोद देवईकर
बल्लारपूर :- कोठारी जवळआज सायंकाळी कोठारी झालेल्याआज सायंकाळी कोठारीआज सायंकाळी कोठारी जवळ झालेल्या भिषण अपघातात एक युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला. सुरजगड वरून बल्लारपूर ला येणाऱ्या हायवा गाडीने विसापूर वरून आपल्या गावाला दुचाकी वाहनाने प्रेमदास छत्रपती शरवर 25, प राहणार चेक लिखित मयूर, व मयूर विश्वनाथ नागोसे 20 वर्ष राहणार तारडा परत आपल्या गावाला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा गाडीने टक्कर मारली की त्यात प्रेमादास या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर मयूर नामक युवक गांभीर जखमी झाला . झखमीला त्वरित उपचारकारिता बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले परिस्थिती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपच्चारा करिता नेण्यात आले.