पत्रकार भास्कर सहारे यांचे निधन

चंद्रपूर :-  येथील प्रख्यात क्राईम रिपोर्टर, पत्रकार भास्कर सहारे (65) यांचे आज 30 एप्रिल रोजी सकाळी  ८.०० सुमारास दिर्घआजाराने निधन झाले. ते एका स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी 5 वाजता पठाणपुरा गेट समशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चाताप 2 मुली, 1 मुलगा आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post