चंद्रपूर येथील जटपुरा गेट जवळ भरधाव कारने दोघांना चिरडले*



चंद्रपूर :- येथील जटपुरा गेट परिसरात काल रात्री सुमारास भयंकर अपघात झाला आहे अपघाताची चित्र सीसीटीव्ही चित्रीत झाली आहे फुटेज मध्ये भरधाव वेगाने अनियंत्रित चार चाकी ने दोघांना उडवले ते चित्रीत झाली आहे रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघां पैकी एकाचा मृत्यू तर दुसरा अस्तव्यस्त आहे चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी जाणारा या वरदळीचा रस्त्यावर हा अपघात झाला आहे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास चार चाकी ने रस्त्याच्या कडेला उभे असलेले बंडू ढोले व ओम इटणकर यांना कारने उडविले आहे कारचालक विपिन तावडे याला पोलिसांनी ताब्यात घेते गुन्हा दाखल केला आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post