स्व.डॉ.व्ही.एम.येरगुडे साहेब ह्यांच्या जयंती प्रित्यर्थ " रक्तदान शिबीर



चंद्रपूर:- साई पॉलिटेक्निक संस्थेचे संस्थापक स्व.डॉ.व्ही.एम.येरगुडे साहेब ह्यांच्या जयंती प्रित्यर्थ " रक्तदान शिबीर तसेच आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले ह्याप्रसंगी ह्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्षा श्रीमती विद्या एम.येरगुडे मॅम, सचिव अमित सर,उपाध्यक्ष,अभिषेक सर विपीन पालिवाल सर,आयुक्त महानगरपालिका चंद्रपुर,डॉ.शशिकांत बेरशेट्टीवार,डॉ.मनीष मोते,डॉ.रिमा निनावे,डॉ विनोद गोरंटीवार,प्राचार्य साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा आणि समस्त कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. ह्यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले आणि आरोग्य शिबिराचे उदघाटन करून शिबिराला सुरुवात केली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post