बल्लारपूर :- लपून छपून वनातील नाल्यातून रेती चोरी करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर जातीची कारवाई केम बेटातील कक्ष क्रमांक 574 मध्ये करण्यात आली केम विटातून ट्रॅक्टर क्रमांक 34 58 83 एम एच ३४ वी ५७४१ वाहने सरकारी नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक होत असल्याची माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र भोवरे यांनी मिळत असते क्षेत्र सहाय्यक कोमल घुगलोत वनरक्षक आर आर शिवणकर यांच्यासह पथकाने भारतीय वन अधिनियम 1972 च्या कलम 26 (1)( ड) व (ग)41. 52 आणि गुन्हा दाखल करून दोन्हीही ट्रॅक्टर जप्त केले या कारवाईनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र भोवरे यांनी सर्व बीटातील क्षेत्र सहायकांना अलर्ट केले आहे त्यामुळे अवैध रेती चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
