घुग्घुस:- येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयाजवळ नवीन क्राइस्ट क्लिनीकल लॅब (रक्त तपासणी केंद्राचे) उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
याठिकाणी सर्व प्रकारच्या रक्त, शुगर, कोलेस्ट्रोल, थाईराईड, लिवर, किडनी, लघवीची तपासणी करण्यात येणार आहे.
यावेळी स्टिफन सुंदीला, मेरी सुंदीला, इमॅन्युअल अटकूर, प्रवीण सोदारी, प्रभाकर कंडे, गोपाल अटकूर, रजिता अटकूर, चल्लूरी रामय्या, भीमराव गजभिये, मंदा गजभिये, लक्ष्मण अटकूर, कल्पना अटकूर, पूजा अटकूर, श्वेता गजभिये, मनीष गजभिये, शारोन अटकूर, नागेश चंदनखेडे, रितेश मोडक, महादेव मोडक, माया मोडक उपस्थित होते.
