नागरिकांचा विरोध झुगारून ते दारु दुकान सुरू



_.                नागरिकांमध्ये संताप 
चंद्रपूर:- जगन्नाथ बाबा मठाजवळ या परिसरात दारुचे दुकान उघडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी या दुकानाला प्रचंड विरोध करून दारु दुकान बंद पाडले. मात्र, नागरिकांचा विरोध झुगारून पुन्हा आज शुक्रवारी या परिसरात दारु दुकान सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संपात व्यक्त होत

 आहे.येथील दारु दुकान बंद व्हावे, यासाठी मागील 10 ते 15 दिवसांपासून जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.  याविरोधात मैदानात उतरले आहे. मात्र, नागरिकांचा विरोध झुगारून आज दारु दुकान सुरू करण्यात आल्याने नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. या दारु दुकानाची परवानगी लवकरात लवकर रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post