आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरात झाली शिवसेनेची (शिंदे गट)आढावा बैठक

चंद्रपूर :- विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभेची आढावा बैठक नुकतीच पत्रकार भवन येथे पार पडली.बैठकीचे अध्यक्ष स्थानी चंद्रपूर निवडणूक प्रभारी आमदार कृपाल तुम्हाणे व निरीक्षक डॉ.मनीषा  कायंदे यांच्या प्रमुख उपस्तिथीत सदर बैठक आयोजित करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा बद्दल माहिती घेण्यात आली, चंद्रपूर महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या नेतृत्वात गरजू व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते ताडपत्री वाटप करण्यात आले,तसेच महिलांचा पक्ष प्रवेश ही घेण्यात आले.या बैठकीत आमदार कृपाल तुमाने,डॉ मनीषा कायंदे,पूर्व विदर्भ सचिव,युवा सेना शुभम नवले,संपर्क प्रमुख किशोर  राय,लोकसभा निरीक्षक हर्षल  शिंदे,जिल्हा प्रमुख नितीन  मत्ते,बंडू हजारे,महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकुर, मीनल आत्राम,विनोद बुटले, माया  मेश्राम,वाणी सदालावार,सुनीता गोवर्धन,श्रेयांश ठाकुर, राकेश बहुरीया,नयन जंगम,आदित्य यादव व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post