चंद्रपूर :- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ( p h c )कतांटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत यांना निवेदन देण्यात आले व बचत गटाच्या माध्यमातून होणारा त्यांचा मासिक पगार बचत गटात न जाता डायरेक्ट त्यांच्या कामगारच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे दुसरी त्यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे यांचा पीएफ मध्ये निधी जमा करण्यात यावे पीएफ सुद्धा कपात करण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी चे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये जाऊन चंद्रपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेआरोग्य जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन
भद्रावती : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ( p h c )कतांटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत यांना निवेदन देण्यात आले व बचत गटाच्या माध्यमातून होणारा त्यांचा मासिक पगार बचत गटात न जाता डायरेक्ट त्यांच्या कामगारच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे दुसरी त्यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे यांचा पीएफ मध्ये निधी जमा करण्यात यावे पीएफ सुद्धा कपात करण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी चे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये जाऊन चंद्रपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
