स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी सुर्या अडबाले यांची निवड*



चंद्रपूर :- शेतकार्याचे कैवारी .खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार ( संथापक अध्यक्ष . स्वाभिमानी शेतकरी संघटना ) व प्रचाय .डॉक्टर . प्रकाश पोपले साहेब ( अध्यक्ष .उच्च अधिकार समिति ) यांच्या हस्ते चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदावर्ती सुर्या अडबाले यांची नियुक्ति करण्यात आली व ही पदोनियुक्ति त्यांच सामाजिक कार्य बघून करण्यात आली साहेबांनी आशा व्यक्त केली



की शेतकरी कास्तकारी दिन दुबलयांची सेवा होईल त्यांच्या हातून होईल व संघटना सम्पूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रामाणत वाढेल अशी अपेक्षा सुधा व्यक्त केली व त्यांना कोणत्याही सामाजिक कार्य व पक्ष वाढ करण्यासाठी त्यांना कोणतीही अड़चन भासल्याश त्यांनी माजाशी सम्पर्क करवा असे आदेश सुधा करण्यात आले व पुढील वाटचालिस शुभेच्या देण्यात आल्या
Post a Comment (0)
Previous Post Next Post