नंदोरी जवळ भरधाव वेगात असलेली कार पलटी



चंद्रपूर :- चंद्रपूर वरून नागपूरकडे जात असलेली भरधाव वेगात असलेली कार क्रमांक Mh 35  p 0617 ही कार। आज रात्री 8.30 वाजताच्या सुमारास नंदोरी च्या  वळणावर पलटी मारल्याने यात असलेले काही लोक जखमी झाल्याचे माहिती समोर येत आहे


 चंद्रपूर वरून नागपूर ला निघाले असलेल्या अचानक गाडीवरच्या ताबा सुटल्याने नंदुरी जवळ भरधाव वेगात असलेली कार पलटी झाल्याने यात असलेले दोन महिला हे किरकोळ जखमी झाले असल्याचे सदर माहिती समोर येत आहे यामध्ये दोन मुली चालक यांच्यासह आदी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post